pm kisan yojana : कृषी मंत्री धनंजय मुंडे वाढविणार पीक विम्याची रक्कम..!
प्रधानमंत्री पीक विमा योजना मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी हवालदील झालेला आहे याची चौकशी करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची सूचना विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी विधानपरिषद नियम ९३ अन्वये मांडण्यात आली.या निवेदनाचे उत्तर देताना कृषिमंत्री धनजंय मुंडे बोलत होते. मुंडे म्हणाले, महाराष्ट्रात पाऊस … Read more