crop insurance : बीड जिल्ह्यात एकूण 87 मंडळांमध्ये 25 टक्के पिक विमा मंजूर..!
पिक विमा मंजूर बीड जिल्ह्यात एकूण 87 मंडळांमध्ये 25 टक्के पिक विमा मंजूर झाला आहे. या संदर्भात पीक इन्शुरन्स कंपनीने स्वतः पीक इन्शुरन्सच्या आगाऊ गणनाबद्दल माहिती दिली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीचे बीड जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे पालन केले आहे. जिल्ह्यातील एकूण 87 मंडळांनी 25 टक्के आगाऊ पीकविमा मंजूर केला आहे. या संदर्भात पीक … Read more