cm kisan yojana : नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात येतील; यादीत नाव पहा
मुख्यमंत्री किसान पात्र शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ झाला आहे. एक हजार ८६६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. काल (२७ जुलै) राजस्थानमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more