Pm kisan yojana : दिवाळीपूर्वी 3 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 4 हजार रुपये जमा
पीएम किसान योजना शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सन्मान’ तसेच ‘नमो शेतकरी’चा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासह, केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता दिवाळीपूर्वी उपलब्ध होईल. त्यामुळे दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 लाख 60 हजार 546 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात … Read more