Pan-Aadhar Linking | पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची संधी, सरकार वाढवणार मुदत?

Pan-Aadhar Linking 

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची आज (३० जून) शेवटची संधी आहे.  आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक

करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक आहेत.  जर पॅन आधारशी लिंक नसेल तर १ जुलैपासून तुमचा पॅन निरुपयोगी होईल. 

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर अनेक प्रकारच्या सुविधा बंद होतील.  पॅन कार्ड ब्लॉक झाल्यामुळे आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. 

मोठा फटका बसेल.  आर्थिक नुकसान होऊ शकते.  यासोबतच आणखी दंडही भरावा लागू शकतो. 

आता पॅन-आधार लिंक करण्यासाठी 1000 रुपये अधिक दंड भरावा लागणार आहे.  नंतर ही दंडाची रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत असू शकते.

पॅन-आधार लिंकिंग

करण्यासाठी इथे क्लिक करा 

आणखी एक तपशील? pan aadhar linking

केंद्र सरकारने पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत आत्तापर्यंत वाढवली होती.  सरकारने नागरिकांना लवकरात लवकर

पॅन-आधार लिंक करण्याचे आवाहन केले आहे.  मात्र नागरिकांनी शासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. 

म्हणूनच केंद्र सरकारने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे.

तथापि, सरकारने असेही जाहीर केले आहे की पॅन-आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ आणि १,००० रुपयांचा दंड आकारला जाईल. 

लिंक व्हायला फक्त काही तास बाकी आहेत.  यानंतर सरकार पुन्हा मुदत वाढवणार का, याकडे लक्ष लागले आहे.

पॅन-आधार लिंकिंग

करण्यासाठी इथे क्लिक करा 

पॅन-आधार लिंकिंग कोणासाठी अनिवार्य नाही? pan aadhar linking

आयकर कायद्याच्या कलम 139AA नुसार, 1 जुलै 2017 पासून ज्यांच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे

अशा सर्वांसाठी पॅन-आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आले आहे.  मात्र, काही पॅनकार्डधारकांसाठी आधार लिंकिंग अनिवार्य

करण्यात आलेले नाही.  आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालय राज्यांतील लोकांसाठी पॅन-आधार लिंकिंग अनिवार्य नाही.

तसेच, ज्या लोकांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना पॅन आधार लिंक करण्याची गरज नाही. 

तसेच, एनआरआयना पॅन-आधार लिंकिंगमधून वगळण्यात आले आहे.  त्यामुळे आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालय या राज्यांतील नागरिक,

वयाची 80 वर्षे पूर्ण केलेले लोक आणि अनिवासी भारतीयांना आधार-पॅन लिंक करण्याची आवश्यकता नाही. pan aadhar linking

पॅन-आधार लिंकिंग

करण्यासाठी इथे क्लिक करा 

पॅन-आधार लिंक कसे करावे? 

Pan-आधार लिंकिंगसाठी https://www.incometaxindiaefiling.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.

त्यानंतर Quick Links टॅबमध्ये आधार लिंकवर क्लिक करा.

आधार लिंक करा या पेजवर तुम्हाला योग्य पॅन कार्ड आणि आधार क्रमांक टाकावा लागेल.  यानंतर तुम्हाला शेवटी कॅप्चा टाकावा लागेल.

विनंती केलेली माहिती योग्यरित्या भरल्यानंतर, ‘Link Aadhaar‘ पर्यायावर क्लिक करा.

जर तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य आणि अचूक असेल तर पॅन-आधार लिंक केले जाईल.

 आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 

Leave a Comment

error: Content is protected !!