टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी
इशान किशनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 14 एकदिवसीय आणि 27 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 द्विशतकासह 510 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, त्याने T20 मध्ये 653 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी. ind vs wi