Maharashtra Ren update:दिवाळीत राज्यात रिमझिम पावसाचा अंदाज: पंजाबराव डख

Maharashtra Ren updateदिवाळीत राज्यात रिमझिम पावसाचा अंदाज: पंजाबराव डख

 

 

दिवाळीत राज्यभर रिमझिम पावसाची शक्यता :प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार,

राज्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीमध्ये पावसाची चाहूल लक्षात ठेवावी.

यावर्षी दिवाळीत पाऊस येईल, मात्र तो सर्वदूर न पसरता, हलक्या रिमझिम स्वरूपात पडेल.

हा पाऊस जोरात नसून काही जिल्ह्यांमध्येच अनुभवल्या जाण्याची शक्यता आहे.

 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पिक विमा झाला जाहीर पहा तारीख

 

२८ ते ३१ ऑक्टोबर: पावसाचा प्रवास व भागवार अंदाज

२८ ऑक्टोबरपासून पाऊस यवतमाळ, नांदेड, हिंगोली आणि परभणी या भागांमध्ये आगमन करेल.

त्यानंतर २९ ऑक्टोबरला हा पाऊस परभणीच्या पुढे बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांपर्यंत पसरेल.

३० ऑक्टोबरला नगर, सांगली, सातारा आणि कुर्डुवाडीपर्यंत हा पाऊस पोहोचेल.

२९ ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पावसाचे आगमन होईल.

 

१ नोव्हेंबरला जोरदार पावसाची शक्यता :१ नोव्हेंबरला पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः कोकणपट्टीत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

या दिवशी मुंबई आणि पुण्यासह कोकणात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यामुळे कोकणातल्या नागरिकांनी पावसाचा अंदाज लक्षात ठेवावा, असे आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे

 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कांदा बाजार भावात मोठी वाढ

 

राज्यातील पिके व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती :राज्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीच्या या पावसाच्या अंदाजानुसार आपल्या पिकांची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.
हरभरा, ज्वारी आणि गव्हाची पेरणी करण्यासाठी हा पाऊस अनुकूल ठरू शकतो.
तसेच, बीज प्रक्रिया करून योग्य बियाण्याची निवड करावी, असे पंजाबराव डख यांनी सुचवले आहे.

 

 

 

५ नोव्हेंबरपासून राज्यात कडाक्याची थंड :डख यांनी पुढील अंदाज वर्तवला आहे की, ५ नोव्हेंबरपासून राज्यात कडाक्याची थंडी येईल.

या वेळी शेतकरी स्वेटर घातलेले दिसतील, असा हवामानाचा अंदाज आहे.

२ नोव्हेंबरपासून राज्यात पावसाची स्थिती राहील व काही भागात रिमझिम पावसाचा अनुभव येईल.

 

दिवाळीतील पावसाचा सखोल अंदाज

डख यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीतील पावसाचे प्रमुख यवतमाळ, नांदेड, हिंगोली,

परभणी, बुलढाणा, जालना, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, संगमनेर आणि मुंबईपर्यंत राहील.

मुंबईकरांसाठी दिवाळीत पावसाचा अंदाज लक्षात घेण्यासारखा आहे

 

Leave a Comment

error: Content is protected !!