Cotton Market : ‘सीसीआय’कडून देशात ५०० कापूस खरेदी केंद्र

Cotton Market : ‘सीसीआय’कडून देशात ५०० कापूस खरेदी केंद्र

Cotton Rate : महाराष्ट्र सध्या १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून,

या केंद्रांवर अपेक्षित दर्जाचा कापूस आल्यास खरेदी केली जाईल अशी माहिती,

भारतीय कापूस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

Cotton rate live

Nagpur News : ‘सीसीआय’च्या माध्यमातून देशात यंदा ५०० केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी होणार आहे.

महाराष्ट्र सध्या १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर अपेक्षित दर्जाचा कापूस आल्यास

खरेदी केली जाईल अशी माहिती, भारतीय कापूस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक

ललितकुमार गुप्ता यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

८ ते १२ टक्‍के ओलावा आणि लांब धागा (२९.५ ते ३०.५ मिमी)

अशा दर्जाच्या कापसासाठी ७५२१ रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला आहे.

धाग्याच्या लांबीनुसार (स्टेपल लेंथ) विचारात घेऊन ६६२१ ते एक्स्ट्रॉ लॉग स्टेपल

(अधिक लांबीचा धागा)साठी ८७२१ रुपये असा हमीदर दिला जाणार आहे.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

परंतु एक्स्ट्रॉ लाँग स्टेपल लेंथचा कापूस महाराष्ट्रात होत नाही. लाँग स्टेपल कापसाचे उत्पादन महाराष्ट्रात होते.

मात्र या वर्षी पावसाची संततधार, कीड-रोगांचा प्रादुर्भाव त्यासोबत कापूस Fabric

अनिश्‍चितता या कारणांमुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत कापसाखालील लागवड क्षेत्रही कमी झाले.

देशाचे सरासरी कापूस लागवड क्षेत्र १३० लाख हेक्‍टर आहे. परंतु २०२३-२४ वर्षात हे क्षेत्र १२४ तर २०२४-२५ मध्ये ११३ लाख हेक्‍टर होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात घट झाल्याने देखील यंदाच्या हंगामात देशांतर्गत कापसाची

उत्पादकता कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात ३२५ लाख गाठींचे उत्पादन झाले होते.

Cotton Market : ‘सीसीआय’कडून देशात ५०० कापूस खरेदी केंद्र

Cotton Rate : महाराष्ट्र सध्या १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून,

या केंद्रांवर अपेक्षित दर्जाचा कापूस आल्यास खरेदी केली जाईल अशी माहिती,

भारतीय कापूस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

Nagpur News : ‘सीसीआय’च्या माध्यमातून देशात यंदा ५०० केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी होणार

आहे. महाराष्ट्र सध्या १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून,

या केंद्रांवर अपेक्षित दर्जाचा कापूस आल्यास खरेदी केली जाईल अशी माहिती,

भारतीय कापूस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

८ ते १२ टक्‍के ओलावा आणि लांब धागा (२९.५ ते ३०.५ मिमी) अशा

दर्जाच्या कापसासाठी ७५२१ रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला आहे.

धाग्याच्या लांबीनुसार (स्टेपल लेंथ) विचारात घेऊन ६६२१ ते एक्स्ट्रॉ लॉग स्टेपल

(अधिक लांबीचा धागा)साठी ८७२१ रुपये असा हमीदर दिला जाणार आहे.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

परंतु एक्स्ट्रॉ लाँग स्टेपल लेंथचा कापूस महाराष्ट्रात होत नाही.

लाँग स्टेपल कापसाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. मात्र या वर्षी पावसाची संततधार,

कीड-रोगांचा प्रादुर्भाव त्यासोबत कापूस दरातील अनिश्‍चितता या कारणांमुळे

गेल्या हंगामाच्या तुलनेत कापसाखालील लागवड क्षेत्रही कमी झाले.

देशाचे सरासरी कापूस लागवड क्षेत्र १३० लाख हेक्‍टर आहे. परंतु २०२३-२४ वर्षात हे क्षेत्र १२४ तर २०२४-२५ मध्ये ११३ लाख हेक्‍टर होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात घट झाल्याने देखील यंदाच्या हंगामात देशांतर्गत कापसाची

उत्पादकता कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात ३२५ लाख गाठींचे उत्पादन झाले होते.

Cotton Rate : कापसाचे दर वाढण्याची चिन्हे?

  • या वर्षी ते कमी होत ३०२ लाख गाठींवर येण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.
  • त्यातच कापूस बोंडात फुटल्यानंतर ऐन वेचणीच्या कालावधीत पाऊस बरसला.
  • त्यामुळे अनेक ठिकाणी कापूस भिजल्याने त्यात ओलावा अधिक आहे.
  • सोबतच काही भागांत संततधार पावसामुळे कापसाची प्रतही खालावल
  • यंदा सीसीआय पुरस्कृत खरेदी केंद्रावर कापसाची अत्यल्प आवक होण्याची शक्‍यता वर्तविला जात आहे.

  1. देशात ५००, तर महाराष्ट्रात १२० कापूस खरेदी केंद्र आहेत.
  2. त्यातील ५९ मराठवाडा आणि विदर्भात ६१ केंद्र आहेत.
  3. शेतकऱ्याने एफएक्यू दर्जाचा कापूस विक्रीसाठी आणला, तर तो खरेदीची आमची तयारी आहे.
  4. बोंड फुटल्यानंतर पाऊस झाला आणि कापूस भिजला, अशा कापसात ओलावा अधिक असतो.
  5. सध्या केवळ तेलंगण राज्यातील तीन झोनमध्ये सीसीआय केंद्रांवर कापसाची आवक होत असून,
  6. ती रोज सरासरी २०० ते २५० क्‍विंटल इतकी आहे.

Cotton Rate : कापसाचे दर वाढण्याची चिन्हे?

या वर्षी ते कमी होत ३०२ लाख गाठींवर येण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

त्यातच कापूस बोंडात फुटल्यानंतर ऐन वेचणीच्या कालावधीत पाऊस बरसला.

त्यामुळे अनेक ठिकाणी कापूस भिजल्याने त्यात ओलावा अधिक आहे.

सोबतच काही भागांत संततधार पावसामुळे कापसाची प्रतही खालावली आहे.

त्यामुळेच यंदा सीसीआय पुरस्कृत खरेदी केंद्रावर कापसाची अत्यल्प आवक होण्याची शक्‍यता वर्तविला जात आहे.

देशात ५००, तर महाराष्ट्रात १२० कापूस खरेदी केंद्र आहेत.

त्यातील ५९ मराठवाडा आणि विदर्भात ६१ केंद्र आहेत.

शेतकऱ्याने एफएक्यू दर्जाचा कापूस विक्रीसाठी आणला,

तर तो खरेदीची आमची तयारी आहे. बोंड फुटल्यानंतर पाऊस झाला आणि कापूस भिजला,

अशा कापसात ओलावा अधिक असतो. सध्या केवळ तेलंगण राज्यातील तीन झोनमध्ये सीसीआय केंद्रांवर कापसाची आवक होत असून, ती रोज सरासरी २०० ते २५० क्‍विंटल इतकी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!