50-hajar-yadi: 50 हजार रुपयाची 5वी यादी जाहीर यादीत पहा नाव

50-hajar-yadi नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदान याची 4 थी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांची प्रकाशित झालेली आहे.

कापूस बाजार भाव पाहण्यासाठी

 इथे

 क्लिक करा 

50 हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे आहे, तिथे गेल्यानंतर यादीमध्ये नाव चेक करा. यादीमध्ये तुमचे नाव असल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी KYC करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा होईल. केवायसी KYC तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायची आहे.

50000 हजार 4 यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

👇👇👇

50,000 हजाराची 5 वी यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

मित्रांनो आमच्याकडे काही जिल्ह्यांच्या 50 हजार रुपये अनुदान याद्या उपलब्ध झालेल्या आहेत. पण ह्या काही ठराविक जिल्ह्यांच्याच उपलब्ध झालेल्या आहेत. बाकी जिल्ह्यांचे उपलब्ध झालेल्या नाहीत.

आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत. ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्यांच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर जाऊन गावातील यादीमध्ये नाव चेक करा.

50000 हजार 4 यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

👇👇👇

50,000 हजाराची 5 वी यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

Cotton rate live- आजचा कापूस बाजार भाव!

Leave a Comment

error: Content is protected !!