Cotton Picking : कपाशीचा दोन वेचणीतच झाला खराटा
Cotton Crop : कापसाला मागील दोन वर्षांपासून भावच नाही.
त्यातच यंदा दोन ते तीन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Jalna News : कापसाला मागील दोन वर्षांपासून भावच नाही.
त्यातच यंदा दोन ते तीन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पन्नाची आशा जागवित कपाशीची लागवड केली होती.
त्यामध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले.
Cotton Picking : कपाशीचा दोन वेचणीतच झाला खराटा
त्यानंतर दोन ते तीन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे.
दरम्यान, अगोदरच दुष्काळात होरपळलेल्या
शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकापाठोपाठ एक संकट ओढवले आहे. कधी नैसर्गिक आपत्ती, रोगराई,
बेमोसमी पाऊस यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी वेळेत मजूर
न मिळाल्याने अनेकांच्या कापसाची वेचणी न केल्याने नासाडी झाली आहे.
वेचणी केल्यानंतर एक ते दोन वेचणीतच कपाशीचा खराटा झाला आहे.
कापूस वेचणीसाठी गावात महिला शेतमजूर मिळत नसल्याने शहरातून व
इतर ठिकाणाहून वाहनातून मजूर कापूस वेचणीसाठी आणण्याची वेळ आली आहे.
वाहन भाडे, कापूस वेचणीची मजुरी यात मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.
कापसाच्या भाववाढीची दीर्घ प्रतीक्षा आहे. मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पुरती भ्रमनिराशा होत चालली आहे.
पुर्ण पणे माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Solapur News : राज्य शासनाने यंदाच्या ऊसगाळप हंगामासाठी कारखान्यांना १५ नोव्हेंबरपासून परवानगी दिली आहे.
त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांपैकी
२० साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत.
पण सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.
त्यातच जिल्ह्यातील सहा साखर कारखान्याचे चेअरमन प्रत्यक्ष
निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने कारखान्याची यंत्रणा या कामात लागलेली आहे.
तर अन्य काही चेअरमन, संचालक मंडळ इतर उमेदवारांच्या प्रचारात गुंतल्याने
गाळप हंगामाला मतदानानंतरच २३ नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने गती येणार आहे.
राज्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख सांगितली जाते.
सोलापूर जिल्ह्यात खासगी आणि सहकारी असे ३३ साखर कारखाने आहेत.
तर जिल्ह्यात यंदाही जवळपास दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ऊसक्षेत्र आहे.
गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस, पूर्ण क्षमतेने न भरलेले उजनी धरण
यामुळे तुलनेने यंदा ऊस कमीच उपलब्ध होणार असला,
तरी योग्य नियोजन केल्यास उसाचा तुटवडा भासणार नाही,
तरीही यंदाच्या हंगामासाठी साधारण १२५ ते १३० लाख टन ऊस उपलब्ध होईल,
तसेच पुढील १२० ते १५० दिवस हा गाळप हंगाम चालेल, असा अंदाज आहे.