Kukut palan: स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण बघण्यारा अशा व्यक्तींसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे, ती म्हणजे “महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना”. मांस व्यवसायासाठी ब्रॉयलर कोंबड्या व अंडी उत्पादनासाठी लेयर्स कोंबड्या या दोन्ही अशा प्रकारच्या उत्पादनासाठी ही कुक्कुटपालन योजना सरकारने आपल्या समोर आणली आहे.
👉कुकुट पालनसाठी मिळणार १लाख ६८ हजार रुपये अनुदान लगेच करा ऑनलाईन अर्ज👈
या योजनेच्या मार्फत आपल्या सर्वांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील यात तिळमात्र शंका नाही. या योजनेच्या आधारे आपल्याला कुक्कुट उभारणी साठी माफक धनराशी मिळू शकते आणि त्यातून तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुक्कुटपालन उभारून चांगला व्यवसाय सुरू करू शकता. महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक व्यक्ती अर्ज करून कुक्कुटपालन पालन उभारणी साठी कर्जराशी मिळवू शकता.
👉कुकुट पालनसाठी मिळणार १लाख ६८ हजार रुपये अनुदान लगेच करा ऑनलाईन अर्ज👈
महाराष्ट्रात या तारखेला मान्सून लावणार हजेरी,पंजाब डख यांचा हवामान अंदाज