Crop Insurance news

Crop Insurance news

तर शेतकरी मित्रांनो या कंपनीच्या माध्यमातून HDFC ERGO ने खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप करण्यास सुरुवात केली आहे, जर तुमचा जिल्ह्याचा समावेश खालील यादीत असेल तर तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात खरीप पीक विमा वितरीत होऊन 2023 ची रक्कम मिळेल. . HDFC ERGO पीक विमा जिल्ह्यांची यादी

पुणे
धुळे
रायगड
संभाजीनगर
भंडारा
अकोला
हिंगोली

खरीप पिक विमा शासन निर्णय येथे पहा लगेच

👇👇👇

रब्बी हंगाम शासन येथे पहा लगेच

pmjdy loan process:जनधन खाते असेल तर मिळणार50000 रुपये

error: Content is protected !!