599 रुपयांच्या BSNL :च्या प्लॅनमध्ये 3GB डेटा फ्री, जाणून घ्या

599 रुपयांच्या BSNL च्या प्लॅनमध्ये 3GB डेटा फ्री, जाणून घ्या

 

 

 

BSNL :कंपनीने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर एक नवीन ऑफर जाहीर केली आहे.

BSNL आपल्या सध्याच्या 599 रुपयांच्या रिचार्ज प्लानसोबत एक्स्ट्रा डेटा देत आहे.

नुकताच कंपनीने 499 रुपयांच्या प्लॅनसह ही ऑफर सादर केली होती.

या ऑफरअंतर्गत कंपनी प्लॅनमध्ये युजर्संना डेली डेटाव्यतिरिक्त एक्स्ट्रा डेटा बेनिफिट्स देत आहे.

त्याचप्रमाणे कंपनीने आता सध्याच्या 599 रुपयांच्या प्लॅनसोबत ही ऑफर आणली आहे.

 

 

तुम्ही BSNL चे युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

BSNL कंपनी आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे परवडणारे रिचार्ज प्लॅन आणते.

या प्लॅन्समध्ये तुम्हाला कमी किंमतीत अनेक फायदे मिळतात.

यामुळे कंपनी आता अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स आणत आहे.

 

 

आता BSNL ने आपल्या सध्याच्या 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसोबत एक नवीन ऑफर आणली आहे.

या ऑफरअंतर्गत युजर्संना आता एक्स्ट्रा डेटा बेनिफिट मिळणार आहे. सविस्तर जाणून घ्या येथे.

 

 

 

 

 

BSNL चा 599 रुपयांचा प्लॅन ऑफर

कंपनीने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर एक नवीन ऑफर जाहीर केली आहे.

BSNL आपल्या सध्याच्या 599 रुपयांच्या रिचार्ज प्लानसोबत एक्स्ट्रा डेटा देत आहे.

नुकताच कंपनीने 499 रुपयांच्या प्लॅनसह ही ऑफर सादर केली होती.

या ऑफरअंतर्गत कंपनी प्लॅनमध्ये युजर्संना डेली डेटाव्यतिरिक्त एक्स्ट्रा डेटा बेनिफिट्स देत आहे.

त्याचप्रमाणे कंपनीने आता सध्याच्या 599 रुपयांच्या प्लॅनसोबत ही ऑफर आणली आहे.

 

 

 

 

 

 

599 रुपयांच्या प्लॅनच्या बेनिफिटबद्दल बोलायचे झाले तर ते 84 दिवसांच्या वैधतेसह येते.

या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा मिळतो. 84 दिवसांच्या वैधतेनुसार

या प्लॅनमध्ये तुम्हाला 252 GB डेटा मिळणार आहे.

शिवाय अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेता येईल. इतकेच नाही तर

या प्लॅनअंतर्गत रोज 100 फ्री एसएमएसही पाठवू शकता.

 

 

या प्लॅनमध्ये तुम्हाला 255 GB डेटा मिळणार आहे.

जर तुम्ही BSNL चे ग्राहक असाल तर हा प्लॅन तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे.

या प्लॅनमध्ये तुम्हाला कमी खर्चात जास्त डेटा बेनिफिट मिळेल.

BSNL सेल्फकेअर अ‍ॅपच्या माध्यमातून रिचार्ज केल्यावरच ही ऑफर मिळणार आहे.

 

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

BSNL चे इतर स्वस्त प्लॅन पाहुया.

 

  • BSNL रिचार्ज प्लॅनची किंमत 247 रुपये

ज्या युजर्सना जास्त डेटा हवा आहे त्यांना केवळ 247 रुपये भरून

30 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलसह 50 जीबी डेटा मिळू शकतो.

 

 

 

 

 

 

 

  • BSNL रिचार्ज प्लॅनची किंमत 319 रुपये

अनलिमिटेड व्हॉईस कॉलसह 10 GB डेटा देणारा परवडणारा

दीर्घकालीनप्लॅन शोधत असलेल्या ग्राहकांना हा प्लॅन मिळू शकतो.

या प्लॅनची वैधता 65 दिवसांची आहे.

 

 

599 रुपयांच्या BSNL च्या प्लॅनमध्ये 3GB डेटा

 

  • BSNL रिचार्ज प्लॅनची किंमत – 347 रुपये

ग्राहकांना केवळ 347 रुपयांत दररोज 2 GB डेटा आणि 56 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

 

  • BSNL रिचार्ज प्लॅनची किंमत – 398 रुपये

BSNL चा हा प्लॅन खऱ्या अर्थाने अनलिमिटेड आहे आणि

कोणत्याही एफयूपी लिमिट आणि अनलिमिटेड कॉलसह येतो.

युजर्संना रोज 100 एसएमएस देखील मिळतील. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!