crop insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात आले पीक विम्याचे 3000 कोटी रुपये, यादीत तुमचे नाव पहा
पीक विमा योजना पीएम पीक विमा योजनेबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. पीक विम्यासाठी 3000 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनाकडून तयारी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने बाजी मारण्यास सुरुवात केली असून, ही पीक … Read more