Pik vima yadi : या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होऊ लागला..!
पीक विमा यादी 2023 विमा दावा सर्वेक्षण यापूर्वी, प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना खरीब हंगामासाठी विमा रकमेच्या 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा रकमेच्या 5% रक्कम भरावी लागत होती. ही रक्कम प्रति हेक्टर 700, 1000, 2000 रुपयांपर्यंत जात असे. आता शेतकऱ्यांना रुपये भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. … Read more