Lpg cylinder price : रक्षाबंधनाला गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त, नवीन दर लागू..!
LPG सिलिंडरची किंमत रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर केंद्र सरकारने देशवासियांना एक चांगली भेट दिली आहे. घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत सरकारने ₹200 पर्यंत कपात केली आहे. ₹200 च्या कपातीनंतर, पूर्वी 1103 रुपयांना मिळणारा LPG गॅस सिलिंडर आता 903 रुपयांना मिळणार आहे. त्याच वेळी, सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ₹ 200 चा अतिरिक्त लाभ देत आहे. … Read more