crop insurance : पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले, तुमचे नाव पहा..!
पीक विमा योजना भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील 80 टक्क्यांहून अधिक शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. वर्षभर काबाडकष्ट करून शेतात चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी दिवसरात्र शेतात राबतात. त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात (प्रधानमंत्री फसल विमा योजना) आणि इतके प्रयत्न करूनही त्यांना वर्षभरात कुठेतरी पिकाचे नुकसान सहन करावे लागते. crop insurance update : या जिल्ह्यातील 27 … Read more