Soybeana herbicide tannashak: सोयाबीन पिकात उगवणपुर्व तणनाशक कोणते वापरावे?
सोयाबीनची तननाशकाची फवारणी सोयाबीनची पेरणी करताना पेरणीचा मागे लगेच ४८ तासात तननाशकाची फवारणी करत असताना कोणत्या कोणत्या औषधी वापराव्यात फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी म्हणजे आपल्याला संपूर्ण गवतावर नियंत्रण मिळवता येईल, व सोयाबीन उत्पादनात वाढ करता येईल. ban fertilizer : या’ खताचा राज्य सरकारकडून परवाना रद्द, हे खत वापरू नका सोयाबीन मध्ये तननाशकाचे दोन प्रकार … Read more