Farmer scheme : शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 हजारांचे अनुदान येणार, पहिला टप्पा आला..!
शेतकरी अनुदान योजना पहिल्या टप्प्यात आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात 10000 रुपयांच्या अनुदानाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 18 ऑगस्ट 2023 रोजी सरकारने एक जीआर जारी केला होता ज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. याअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली आहे. म्हणजेच आता हे … Read more