subsidy to farmers:शेळी पालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 75% अनुदान असा करा अर्ज
शेळी पालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार 75% अनुदान असा करा अर्ज subsidy to farmers subsidy to farmers :ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे दोन महत्वपूर्ण व्यवसाय आहेत. विशेषतः अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी हे व्यवसाय उत्तम पर्याय ठरू शकतात. याच कारणासाठी शेळीला ‘गरिबांची गाय’ असे म्हटले जाते. महाराष्ट्र शासनाने या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष … Read more