krushi sevak bharti : सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी सेवक भरती 2023 सुरू!,ऑनलाइन अर्ज सुरू! कृषी सेवक भरती 2023
कृषी सेवक भरती 2023 राज्यातील कृषी विभागात कृषी सेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी विभागातील अनेक कामे लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे ही भरती सुरू झाली आहे. 1 ऑगस्ट 2023 पासून कृषी सेवकांसाठी वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. कृषी सेवकांच्या 2588 रिक्त पदांपैकी 2070 रिक्त पदे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात भरण्यात येत आहेत. Loan Waiver … Read more