Gram samrudhi yojana : शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत कोणत्या शेतकर्यांना मिळणार लाभ?
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 चे उद्दिष्ट ग्रामीण भागातील गरीब, गरजू पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे करून कायमस्वरूपी संपत्ती निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. पुरेशा कामांअभावी ग्रामीण भागातील स्थलांतर रोखणे गाईशेड, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड यासाठी लागणारे 60:40 अकुशल-कुशल मजूर यांचा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजना जसे … Read more