solar pump yojana : 27 हजार शेतकऱ्यांना सौर पंपांचे वाटप, संपूर्ण यादी येथे पहा.
सौर पंप योजना सोलर पंप योजना लागू: सिंचन क्षेत्रातील वीजबिल आणि सतत वाढत जाणारे वीज बिल यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सोलर पंप बसवून शेतकरी आपल्या शेतात सिंचन करू शकतील. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा इवम उत्थान महाभियान (सोलर फोटोव्होल्टेइक पंप योजना) अंतर्गत, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप बसवले जातील. कुसुम सौर … Read more