soyabean rate today : सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळेल का?
सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळेल का? सोयाबीनचा जागतिक बाजार सध्या दबावात आहे. देशातही सोयाबीनचा भाव हंगामातील निचांकी पातळीदरम्यान कायम आहे. सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतारही दिसून येत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय? देशातील सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा देशातील सोयाबीन बाजारात काय स्थिती आहे? (soyabean rate today) याची माहिती … Read more