cm kisan yojana : नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात येतील; यादीत नाव पहा

मुख्यमंत्री किसान पात्र शेतकऱ्यांची यादी

महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ झाला आहे.

एक हजार ८६६ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

काल (२७ जुलै) राजस्थानमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरित करण्यात आला.

यामध्ये महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. सुमारे 1 हजार 866 कोटी रुपये

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 गावनिहाय यादी; यादीत नाव पहा

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयेही मिळणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची ऐतिहासिक योजना आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान योजनेंतर्गत

6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये एका वर्षात शेतकऱ्याला दिले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,

शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. cm kisan yojana 

crop insurance 2023: 27 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 हजार रुपये मिळणार, या शेतकऱ्यांना फायदा होणार…!

देशातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 14वा हप्ता वाटप (crop insurance) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

योजनेचा चौदावा हप्ता वितरित केला. एकूण 18 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यांनी देशातील पाच

लाख पीएम किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटनही केले. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Crop insurance update एक रूपयात पिकविमा भरलाय पण हे काम केल्याशिवाय पिकविमा मिळनार नाही…. 

केंद्राकडून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत (cm kisan yojana) 

एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीसाठी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीकर, राजस्थान येथून ऑनलाइन समारंभाद्वारे पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याचे वितरण केले.

गावनिहाय यादी; यादीत नाव पहा

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, भारत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत करते.

हे सहा हजार रुपये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 13 हप्ते जमा झाले आहेत.अखेर पुढील 14 हप्तेही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 

Leave a Comment

error: Content is protected !!