Crop Insurance : फक्त या 10 जल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार १४ हजार रुपये, यादीत पहा आपले नाव.

Crop Insurance

 

मित्रांनो राज्यातील १० जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो १० जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे, तसेच या १० जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झाला आहे Crop Insurance.

एकरी किती रुपये कोणाला मिळणार

येथे क्लिक करून पहा

मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या १० जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये वाटप सुरू झाला आहे. मित्रांनो औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यातील तब्बल १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई आहे.

एकरी किती रुपये कोणाला मिळणार

येथे क्लिक करून पहा

Kusum Solar Pump Scheme 2023: या 20 जिल्ह्यात कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला सुरू लगेच करा ऑनलाईन अर्ज

Leave a Comment

error: Content is protected !!