या 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये
पीक कर्ज: तुमच्यासाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो, तुम्ही या 10 पैकी
कोणत्याही एका जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे.
कारण या दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आता हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत.
आज आपण या लेखाद्वारे याबद्दल जाणून घेणार आहोत. पीक कर्ज
महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत एक आनंदाची बातमी आहे.
यामध्ये या दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या दहा जिल्ह्यांची नावे पुढीलप्रमाणे पाहू.
pdf डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
पीक कर्ज- या 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत (crop insurance )
2022 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काही भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
gold price today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, आता जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत
आणि त्यामुळे शेतकर्यांचे पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. हे दहा जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत:
छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर. crop insurance