crop insurance maharashtra list अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी पहा

crop insurance maharashtra list अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी पहा

crop insurance list :अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान ((Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.crop insurance maharashtr मान्यता देण्यात आली आहे.crop insurance list

अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी

या लिंक वर जाऊन यादी डाउनलोड करा

 

crop insurance maharashtra list बँक खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये

जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांची यादी जाहीर

crop insurance maharashtra list मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पिक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 25 टक्के रक्कम जमा झाली आहे.

 

बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाहीत हे पैसे या आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यात पडतील.

 

तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक दिली आहे ते तुमचे स्टेटस चेक करा Crop Insurence Update

अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी

या लिंक वर जाऊन यादी डाउनलोड करा

Leave a Comment

error: Content is protected !!