Dairy Farm Subsidy: डेअरी विकास योजना डेअरी व्यवसायासाठी मिळणार 90% अनुदान

Dairy Farm Subsidy

सध्या सरकार शेतीसोबत केल्या जाणाऱ्या जोडधंद्यांसाठी भरभरून अनुदान देत आहे, कारण शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेतीला जोडधंदा करावाच लागतो.

आणि शेतकऱ्यांकडे जोडधंदा करण्यासाठी एवढे पैसे शिल्लक राहत नसल्यामुळे, शेतीला पूरक जोही जोडधंदा आहे अशा सर्व जोडधंद्यांसाठी सरकारने अनुदान द्यायला सुरुवात केली आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून जास्तीत जास्त शेतकरी Dairy Farm म्हणजेच दूध व्यवसाय करत असतात, मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय हा आपल्या भारतात सुरू आहे.

सरकार आता दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे.

Top BT Cotton Seeds : या वर्षीच्या कापसाच्या टॉप वाण आहेत, सविस्तर माहिती पहा

Dairy Farm Subsidy या योजनेअंतर्गत तब्बल 90 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे

शेतीसोबत दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे.

कारण शेतीमधून पशुसंवर्धनासाठी खाद्य अतिशय सहज पद्धतीने उपलब्ध होते. ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असते.

अशा शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासाठी खाद्य विकत घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे असे शेतकरी सहज पशुपालन करू शकतात.

ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भर हा दूध व्यवसायावर दिसून येतो. ग्रामीण क्षेत्राचा आर्थिक धार आणि आर्थिक कणा दूध व्यवसाय म्हणून ओळखला जातो.

त्यामुळे दूध व्यवसायासाठी सरकारने Dairy Farm Subsidy ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी Dairy Farm Subsidy 2023 ही योजना सुरू झाली आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

दूध उत्पादनापासून ते गाय आणि म्हशी यांचे व्यवस्थापन निगा राखणे, गो संरक्षण, तूप निर्मिती, पनीर निर्मिती,

ताकद ही निर्मिती इत्यादी सर्व काही मशीन वर आधारित असणार आहे. त्यामुळे या सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे.

दुधाची स्वच्छ निर्मिती करण्यासाठी आधुनिक डेअरी फार्म उभारण्यास प्रोत्साहन देणे, वासरांच्या चांगल्या संगोपनासाठी प्रजनन साठा जतन करणे, या सर्व घटकांचा समावेश या योजनेत केला आहे.

Dairy Farm Subsidy 2023 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 30 कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

या योजनेअंतर्गत हा पैसा सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी युनिट सुरू करण्यासाठी subsidy देखील दिली जाणार आहे.

तसेच जर शेतकरी 12.20 लाख रुपये इतक्या किमतीच्या मशिनी खरेदी केली असेल तर तुम्हाला त्यावर 25 टक्के म्हणजे 3.30 लाख रुपये भांडवली सबसिडी बनवून देण्यात येईल.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 

या योजनेची रक्कम बँकेकडून मंजूर केली जाणार आहे, आणि 25 टक्के लाभार्थ्यांना दिली जाणार आहे,

या योजनेअंतर्गत सरकार एका जनावरासाठी 17750 रुपये इतके अनुदान देणार आहे. तसेच SC / ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना 23300 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

तसेच शीघ्र बांधण्यासाठी 33 लाख रुपये खर्च आला असेल तर त्यावर एकूण 8.5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

जर तुमच्याकडे डेअरी उघडण्यासाठी पैसे नसेल तर या योजनेअंतर्गत बँक दिले जाणार आहे. आपण या योजनेअंतर्गत सात लाख रुपये कर्ज बँकेकडून घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत बँकेच्या कर्जाच्या व्याजातही लाभार्थ्याला सूट दिली जाते.

fasal vima yojana: या यादीत समाविष्ट असलेल्या फसल विमा योजनेला 13 जूनपासून 2 लाख रुपये मिळतील, यादीत पहा तुमचे नाव

Dairy Farm Subsidy 2023 पात्रता

  • लाभार्थी हा भारताचा नागरिक असावा.
  • लाभार्थी व्यक्तीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण असावी.
  • लाभार्थी व्यक्तीच्या नावे शेती असावी.
  • लाभार्थी व्यक्तीचे नाव हे सातबारा असावे.
  • लाभार्थी व्यक्तीला शेतीचा तसेच पशु पालनाचा अनुभव असावा.
  • लाभार्थी व्यक्तीच्या नावावर कुठल्याही बँकेचे कर्ज नसावे.

वरील अटी पात्र करणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांना Dairy Farm Subsidy 2023 या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक लोन देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीला काही कागदपत्रांची पूर्तता बँकेकडे करणे गरजेचे आहे, ते आपण खाली पाहूया.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Dairy Farm Subsidy 2023 लागणारे कागदपत्रे

  • लाभार्थी व्यक्तीकडे उत्पन्नाचा दाखला असावा.
  • लाभार्थी व्यक्तीकडे आधार कार्ड असावे.
  • लाभार्थी व्यक्तीकडे पॅन कार्ड सुद्धा असावे.
  • लाभार्थी व्यक्तीच्या नावे असलेला सातबारा.
  • लाभार्थी व्यक्तीचे बँक पासबुक.
  • लाभार्थी व्यक्तीच्या ग्रामपंचायत चा रहिवासी दाखला.

वरील सर्व कागदपत्रे घेऊन, आणि जर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर आपण जवळील बँक शाखेची संपर्क साधू शकतात,

आणि या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेला Loan मागू शकतात. बँक आपल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल.

जर आपण पात्र असाल. आणि बँकेत रेकॉर्ड आपला चांगला असेल, तर आपल्याला बँक योजनेअंतर्गत Loan देईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!