Free Silai Machine Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो जिल्हा परिषद योजनेमार्फत शेतकऱ्यांना 80 ते 90 टक्के अनुदानावर वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत, हे अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी सुरु झाले, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहूया.
अर्ज कोठे व कसा करायचा
👇येथे👇
क्लिक करून पहा
Free Silai Machine Yojana मित्रांनो जिल्हा परिषद योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आम्ही शेवटी एक लिंक दिली आहे तेथे क्लिक करून तुम्हाला एक पीडीएफ फाईल मिळेल ती पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन तुम्हाला अर्ज करावा लागेल. मित्रांनो या योजनेअंतर्गत खालील दिलेल्या वस्तूंसाठी 80 ते 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
पिठाची गिरणी
शिलाई मशीन
सोलार वॉटर हिटर
हे अर्ज सध्याला फक्त पुणे जिल्हा परिषद मार्फत सुरू आहे.
अर्ज कोठे व कसा करायचा
👇येथे👇
क्लिक करून पहा
👇👇👇
crop insurance maharashtra list अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी पहा