india post gds recruitment 2023 | भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 30,000 जागा, येथे ऑनलाइन अर्ज करा
भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय पोस्ट GDS मध्ये 30000 पदांसाठी नवीन भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
3 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरु झालेले आहेत. भारतीय टपाल विभागात GDS
पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. भारतातील पात्र महिला
आणि पुरुष दोन्ही उमेदवार भारतीय पोस्ट विभाग GDS करीता अर्ज करू शकतात. ऑनलाईन नोंदणी
करण्यासाठी indiapostgdsonline.gov.in हे संकेतस्थळ आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पदाचे नाव (india post gds recruitment)
1) शाखा पोस्टमास्टर (BPM)
2) सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)
एकूण पदे
30,000
शैक्षणिक पात्रता
भारत सरकार/राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय
शिक्षण मंडळाने घेतलेले गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यासलेले)
अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
10 वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
18 वर्ष ते 40 वर्ष
General / OBC/ EWS – 100/- रुपये
SC/ ST/ PwD – no fees
ऑनलाइन अर्जाची तारीख – 03 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 ऑगस्ट 2023 india post gds recruitment