Kharip pik vima : खरीप पीक विमा मंजूर, 23 हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा वितरित केला जाईल..!

खरीप पिक विमा

खरीप पीक विमा मंजूर, 23 हजार रुपये प्रति हेक्टर पीक विमा वितरित केला जाईल.

खरिप पिक विमा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. खरीप पीक विमा 2023 सरसकट मंजूर करण्यात आला आहे.

Union Bank loan : युनियन बँकेकडून कर्ज कसे घ्यावे? येथे संपूर्ण माहिती पहा..!

राज्यातील 8 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. पीक विम्याची रक्कम येत्या ३०

दिवसांत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.Kharip pik vima

निवडलेल्या विमा लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Kharip pik vima

राज्यात यंदा मान्सूनचे उशिरा आगमन झाल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पेरण्या पूर्ण झाल्या.

त्यानंतर 15 जुलैपर्यंत राज्यात पाऊस बरा होता, मात्र 15 जुलैनंतर राज्यात पाऊस थांबला.

यानंतर 25 ऑगस्टपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकू लागली.

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची घोषणा राज्याचे

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. पीक विम्यासाठी पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम येत्या ३० दिवसांत वितरित केली जाईल.

pm kusum : कुसुम सोलर योजनेत अर्ज केलाय, महत्त्वाचे अपडेट..!

लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, अकोला, नाशिक, अहमदनगर आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना

पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना 23 हजार रुपये प्रति हेक्टर दराने पीक विमा देण्यात येणार आहे.

निवडलेल्या विमा लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!