Kisan yojana

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळतील याची थोडक्यात माहिती घेऊया. 

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तारांचे कुंपण उभारण्यासाठी ९० टक्के अनुदानावर दोन क्विंटल वजनाचे तीस खांब व काटेरी तारही देण्यात

येणार आहेत. आणि उर्वरित 10 टक्के खर्च शेतकर्‍यांना स्वतःला करावा लागणार आहे.

योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आता जाणून घेऊया.

मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागेल. आणि हा अर्ज तुमच्यासाठी तुमच्या पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे.

त्यामुळे तुम्ही पंचायत समिती कार्यालयात अर्ज मागवू शकता. प्राप्त झालेला अर्ज तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह योग्यरित्या

आणि स्पष्ट अक्षरात भरावा लागेल आणि हा अर्ज पंचायत समितीच्या कृषी विभागांकडे जमा करावा लागेल.

Kisan-yojana
Kisan-yojana

योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

7/12 शेतीचा मार्ग

ग्राम नमुना 8a

जात प्रमाणपत्र

error: Content is protected !!