pm kusum solar pump : 90% अनुदानावर सौर पंप बसवा, वार्षिक 80,000 कमवा, याप्रमाणे अर्ज करा

PM कुसुम सौर पंप योजना प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना (पीएम कुसुम सौर पंप योजना) अक्षय ऊर्जा मंत्रालयाद्वारे चालविली जाईल. पीएम कुसुम सौर पंप योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागात राहणारे शेतकरीच घेऊ शकतात. तुम्हाला तुमच्या शेतात सोलर पॅनेल बसवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून दरमहा ₹ 6000 किंवा त्याहून अधिक मिळू शकतात. कुसुम सोलर पंप योजनेची … Continue reading pm kusum solar pump : 90% अनुदानावर सौर पंप बसवा, वार्षिक 80,000 कमवा, याप्रमाणे अर्ज करा