Ladki Bahin Yojana : महिलांनो… लाडकी बहीण योजनेचे नियम मोडून पैस घेतले ? डिसेंबरनंतर अर्जाची तपासणी अन् होणार वसुली ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या अर्जांची नंतर पडताळणी केली जाणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
त्यामुळे निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी होणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
https://yojana.mahanews24.in/ladki-bahin-yoja…ंनो-लाडकी-बहीण-य/
सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे लाडकी बहिन योजनेचे स्वरूप मंजूर करण्याचे काम रखडल्याचे बोलले जात आहे.
https://yojana.mahanews24.in/ladki-bahin-yoja…ंनो-लाडकी-बहीण-य/
अशा प्रकारे लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेत नियम मोडून पैसे कमवले आहेत.
https://yojana.mahanews24.in/ladki-bahin-yoja…ंनो-लाडकी-बहीण-य/
डिसेंबरमध्ये सरकार त्यांच्याकडून वसुली करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
https://yojana.mahanews24.in/ladki-bahin-yoja…ंनो-लाडकी-बहीण-य/
मात्र, ज्यांनी अटी झुगारून या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जातील, असे सध्या बोलले जात आहे.
https://yojana.mahanews24.in/ladki-bahin-yoja…ंनो-लाडकी-बहीण-य/
ज्या महिलांचे वय 21 ते 65 दरम्यान आहे, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे आणि ज्या सरकारच्या कोणत्याही आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभार्थी नाहीत अशा तीन निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांसाठी सरकारने लाडकी बहिन योजना सुरू केली आहे.
https://yojana.mahanews24.in/ladki-bahin-yoja…ंनो-लाडकी-बहीण-य/
पण एका पुरुषाने अनेक महिलांच्या नावावर पैसे उकळले, अनेक श्रीमंत महिलाही लाडकी बहिन योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.
https://yojana.mahanews24.in/ladki-bahin-yoja…ंनो-लाडकी-बहीण-य/
खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत याची कबुली दिली आहे.
https://yojana.mahanews24.in/ladki-bahin-yoja…ंनो-लाडकी-बहीण-य/
मात्र सर्व अर्जांची छाननी झाली असल्याने फेर छाननीची गरज नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
https://yojana.mahanews24.in/ladki-bahin-yoja…ंनो-लाडकी-बहीण-य/