MahaDBT Farmer Scheme लॉटरी लागली रे..! महाडीबीटी फार्मर स्कीममध्ये पात्र शेतकऱ्यांना लागली लॉटरी, त्वरित तपासा तुम्हाला लागली का?

MahaDBT Farmer Scheme 

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात.

या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती 

करताना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये आणि शेती सुधारित पद्धतीने व्हावी. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या

जाणाऱ्या सर्व योजना महाडीबीटी फार्मर स्कीमवर राबवल्या जातात.

आता या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

शेतकऱ्यांना लागली लॉटरी mahadbt farmer scheme

महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे अर्थसहाय्य दिले जात आहे.

याअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन, सिंचन साधने व सुविधा, कृषी यांत्रिकीकरण, बी बियाणे आणि खते प्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष सहाय्य योजना राबवल्या जातात.

योजनांकरता पात्र झालेल्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. लॉटरी लागलेल्या शेतकऱ्यांना मेसेज येऊ लागले आहेत.

कृषी विभागाचे आवाहन
जे शेतकरी यामध्ये पात्र झाले आहेत त्यांना तुम्ही महाडीबीटी स्कीममध्ये पात्र झाले आहात अशा प्रकारचे मेसेज आले आहेत.

त्याचबरोबर येत्या सात दिवसांमध्ये आपली कागदपत्रे अपलोड करण्याच आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या फॉर्मसमोर विनर असे दाखवले जात आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

खालील कागदपत्रे करा अपलोड
कृषी यांत्रिकीकरण

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत
7/12

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ

मंजूर यंत्र/आजाराचे कोटेशन

मान्यता प्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रिपोर्ट

Tractor चलित औजारासाठी RC
प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)

सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्

कांदा चाळ

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ

DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र)

अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकन्यांसाठी)

7/12 वर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र

सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

प्लास्टिक मल्चिंग

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12

तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ

7/12 वर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र

चतुःसीमा नकाशा

वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)

सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र mahadbt farmer scheme 

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 

Leave a Comment

error: Content is protected !!