Maharashtra HSC 12th Exam 2025: बारावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाचा मोठा निर्णय

Maharashtra HSC 12th Exam 2025: बारावीच्या विद्यार्थी, पालकांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाचा मोठा निर्णय

 

 

 

Maharashtra State Board 12th Exam HSC 2025 Update: उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या

परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंडळाचे सचिव देवीदास

कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती देताना अर्ज

 

पुढील माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

करण्यासाठीच्या तारखा कोणत्या आहेत यासंदर्भात तपशील देताना,

31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांकडून

अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर म्हणजेच 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत

विलंब शुल्कासह 12 वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

 

 

आधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

कुठे भरायचे अर्ज?

 

 

Maharashtra State Board 12th Exam HSC 2025 Update: उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या

परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी

प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती देताना अर्ज करण्यासाठीच्या तारखा कोणत्या आहेत यासंदर्भात

तपशील देताना, 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांकडून अर्ज

स्वीकारले जातील. त्यानंतर म्हणजेच 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत

विलंब शुल्कासह 12 वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

 

पुढील माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात.
  2. यातही अनेक विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते.
  3. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने काही वर्षे शिक्षण घेतले नसेल, तरी त्याला थेट 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते.
  4. आता हा 17 नंबरचा फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  5. आता दहावी आणि बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत
  6. अतिरिक्त परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

 

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत
  • दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. यातही अनेक विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते.
  • म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने काही वर्षे शिक्षण घेतले नसेल, तरी त्याला थेट 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते.
  • आता हा 17 नंबरचा फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  • आता दहावी आणि बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत अतिरिक्त
  • परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

 

  • इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांना सर्व शाळा
  • विद्यालय मंडळाच्या अटी शर्तीनुसार नाव नोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहे.
  • शिक्षण मंडळाने सर्व माध्यमिक शाळांना आवाहन केले आहे की, शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतु
  • दहावी उत्तीर्ण असलेल्या मुला मुलींना या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत बसून द्यावी.

आणि त्यांना एक नवीन संधी उपलब्ध करून द्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!