Maharashtra Paus Andaj :पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे
https://yojana.mahanews24.in/maharashtra-paus…दिवस-पावसाचा-अंद/
पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.
मात्र पावसाने उघडीप दिलेल्या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका जाणवत आहे.
पुढील चार दिवस राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
https://yojana.mahanews24.in/maharashtra-paus…दिवस-पावसाचा-अंद/
पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. समुद्रसपाटीपासून ५.८ किमी उंचीवर चक्री वाऱ्याची स्थिती आहे.
पुढील 2 दिवसांत ही स्थिती भारतीय किनारपट्टीपासून पूर्व-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतातील काही भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
उद्याही नगर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा पिवळा इशारा.
दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
https://yojana.mahanews24.in/maharashtra-paus…दिवस-पावसाचा-अंद/
सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
https://yojana.mahanews24.in/maharashtra-paus…दिवस-पावसाचा-अंद/
आज राज्यभरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
https://yojana.mahanews24.in/maharashtra-paus…दिवस-पावसाचा-अंद/