Maharashtra Rain : मान्सून परतला तरीही राज्यात ‘का’ पडतोय जोरदार पाऊस? हवामान विभाग म्हणतंय…
https://yojana.mahanews24.in/maharashtra-weat…-मुंबईसह-विदर्भा/
Maharashtra Rain :राज्यात मान्सूनचा पाऊस आता पूर्णपणे संपला आहे. कालच हवामान खात्याने राज्यातून मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा केली.
मात्र मान्सूनच्या पावसाने पूर्ण पुनरागमन केले असले तरी राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होताना दिसत आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. मका, सोयाबीन, कापूस पिकांना मोठा फटका बसत आहे.
मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात परतीचा पाऊस थांबला होता परंतु ईशान्य मान्सून तामिळनाडू आणि आसपासच्या भागात सक्रिय झाल्याने हवामान खात्याने नैऋत्य मान्सून राज्यात परतल्याची अधिकृत घोषणा केली. मात्र राज्यात सध्या पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकरी हैराण झाला आहे.
पाऊस का पडतोय? बंगालच्या उपसागरातून येणारे वारे आणि दुपारपर्यंत वाढणारी उष्णता यामुळे आकाशात मोठमोठे ढग तयार होत असून वादळी पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस राज्यात हीच स्थिती राहणार आहे.
हा पाऊस डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यात पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वारा आणि उष्णतेमुळे पावसामुळे विजांचा कडकडाट होत आहे.
https://yojana.mahanews24.in/maharashtra-weat…-मुंबईसह-विदर्भा/
नैऋत्य मान्सून संपूर्ण भारतातून परतला आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून सक्रिय झाला आहे.
मात्र बंगालच्या उपसागरातून येणारे वारे आणि दुपारपर्यंत वाढणाऱ्या उष्णतेमुळे राज्यात सध्या मोठमोठे ढग तयार झाल्याने जोरदार पाऊस पडत आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
https://yojana.mahanews24.in/maharashtra-weat…-मुंबईसह-विदर्भा/