Maharashtra School : राज्यातील सर्व शाळा १ एप्रिलपासून सुरू होणार! CBSE नुसार वार्षिक वेळापत्रक तयार करण्याची शिफारस केली जाते
मुंबई : राज्यातील शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे.
ही शिफारस मान्य झाल्यास राज्यातील सर्व शाळांमधील शैक्षणिक वर्ष लवकरच १ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा १ एप्रिलपासून सुरू होणार! वार्षिक वेळापत्रक CBSE प्रमाणे आखण्याची शिफारसa
सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील सर्व सरकारी, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये लवकरच सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम लागू करण्यात येणार
असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती.
त्यानुसार सीबीएसई शाळांनुसार शाळांचे वार्षिक वेळापत्रक आखण्याची शिफारस नवीन राज्य अभ्यासक्रमात करण्यात आली आहे.
या शिफारशीवर राज्य शिक्षक, मुख्याध्यापक संघटना आक्षेप नोंदवण्याची शक्यता आहे.
परीक्षा रिजल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सुट्ट्या का कमी करायच्या?
Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा १ एप्रिलपासून सुरू होणार! वार्षिक वेळापत्रक CBSE प्रमाणे आखण्याची शिफारस
सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये दररोज पाच ते साडेसहा तास अध्यापनाची आवश्यकता असते.
सध्या पूर्णवेळ किंवा दोन टर्म असलेल्या शाळांमध्ये हे प्रमाण चार ते साडेचार तास आहे.
त्यामुळे शाळांना अध्यापनासाठी कमी वेळ मिळत आहे.
यामुळे सुट्या कमी करून या तासिका भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा १ एप्रिलपासून सुरू होणार! वार्षिक वेळापत्रक CBSE प्रमाणे आखण्याची शिफारस
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम प्रचंड वाढला आहे.
आता राज्य मंडळाच्या मुलांना CBSE, ICSE बोर्डाच्या मुलांशी स्पर्धा करावी लागेल.
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर सक्षम करण्यासाठी वार्षिक वेळापत्रकात हे बदल केले जातील.
Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा १ एप्रिलपासून सुरू होणार! वार्षिक वेळापत्रक CBSE प्रमाणे आखण्याची शिफारस
राज्य, विदर्भ, मराठवाड्यात एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा असतो.
त्या काळात शाळकरी मुलांना शाळेसाठी बाहेर पाठवणे अव्यवहार्य आहे; तसेच,
सरकार या योजनेबाबत शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांशी चर्चा करणार आहे.
त्या चर्चेत आम्ही आमचे मुद्दे मांडू.
शाळेच्या सुट्ट्या, विद्यार्थ्यांच्या वेळा या बाबतीत एवढा मोठा बदल करण्याची गरज नाही.
Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा १ एप्रिलपासून सुरू होणार! वार्षिक वेळापत्रक CBSE प्रमाणे आखण्याची शिफारस