MHT CET २०२३ रिझल्ट पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा!

- प्रथमतः अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर पुढे Check MHT CET Result 2023 या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा.
- अशाप्रकारे तुम्हाला निकाल पाहायला मिळेल.
- मात्र निकाल चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट आवर्जून काढा.
एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल कसा पहावा यासाठी इथे क्लिक करा
