msrtc half ticket update: महिलांना एसटीमध्ये 50 टक्के प्रवास मोफत, काय आहेत नियम व अटी,संपूर्ण माहिती पहा

msrtc half ticket update: Mahila sanman big Yojana महिलांना एसटीमध्ये 50 टक्के प्रवास मोफत, काय आहेत नियम व अटी,अन्यथा काढावे लागेल फुल टिकीट

महिलांना एसटीमध्ये 50 टक्के प्रवास मोफत काय आहेत नियम व अटी

Mahila sanman big Yojana नमस्कार मंडळी राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली असून.आता राज्य सरकार तर्फे एसटी प्रवासामध्ये महिलांना 50 टक्के सूट या ठिकाणी देण्यात आली आहे.या संदर्भात सरकारने जीआर सुद्धा काढलेला आहे,यामध्ये सरकारने बऱ्याच अशा नियम वअटी लावण्यात आलेले आहेत.या नियम आणि अटी महिलांना पूर्णपणे माहीत नाहीत यामुळे बऱ्याच ठिकाणी कंडक्टर आणि महिलांमध्ये वाद होत आहेत.msrtc half ticket update

Pm Kusum solar yojana 2023 या 20 जिल्ह्यात कुसुम सोर पंपासाठी कोटा झाला सुरू लगेच करा अर्ज

Mahila sanman big Yojana राज्य सरकारने योजना सुरू केली आहे.महिला सन्मान योजना या संदर्भात आपण नियम आणि अटी पाहणार आहोत,महिलांना आता एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.शिवनेरी,विठाई लाल परी,मानव,शिवशाही अशा सर्व प्रकारच्या आरामदायी प्रवास करण्यासाठी महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.msrtc half ticket update

महिलांना एसटीमध्ये 50 टक्के प्रवास मोफत काय आहेत नियम व अटी

Mahila sanman big Yojana महिलांसाठी जे तिकीट काढले जाणार आहे,ते थोडे वेगळ्या प्रकारचे असणार आहे.म्हणजे त्याचे रंग संगती थोडी वेगळी असणार आहे.त्यासाठी अपघात साई निधी आकारला जाऊ शकतो एसी बस असेल तर या ठिकाणी सेवा कर आकारला जाणार आहे.या सवलतीत संपूर्ण राज्यात एसटी महामंडळाच्या गाड्यांनी फिरता येईल.मात्र राज्याच्या हद्दीत असेपर्यंत ही सवलत मिळेल,राज्याच्या बाहेर प्रवास करायचा असल्यास तेवढ्या अंतरासाठी टिकटाची पूर्ण रक्कम द्यावी लागेल.Mahila sanman big Yojana

महिलांना एसटीमध्ये 50 टक्के प्रवास मोफत काय आहेत नियम व अटी

तुम्हाला जर केरळ कर्नाटक उत्तर प्रदेश इतर राज्यात जायच असेल तर तुम्हाला पूर्ण टिकीट काढावे लागेल. पाच ते बारा वयोगटातील मुलींना पूर्वीप्रमाणेच तिकीट दर असणार आहे.75 वयोगटातील महिलांना आणि पुरुषांना आधीपासूनच मोफत प्रवास Mahila sanman big Yojanaअसल्याने त्यांना तिकीट आकारले जाणार नाही.आणि 65 ते 75 वयोगटातील महिलांना 50 टक्के सवलतीत मिळणार आहे अशाMahila sanman Yojana प्रकारच्या नियमाने अटी सरकारने घालून दिलेले आहेत नियम आणि अटीच पालन करा तुम्हाला सुद्धा कंडक्टरची वाद करण्याची गरज पडणार नाही मित्रहो ही माहिती जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा अटी आणि शर्ती माहीत होतील msrtc half ticket update

महिलांना एसटीमध्ये 50 टक्के प्रवास मोफत काय आहेत नियम व अटी

 

Crop Insurance : फक्त या 10 जल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार १४ हजार रुपये, यादीत पहा आपले नाव.

Leave a Comment

error: Content is protected !!