नुकसान भरपाई GR
शेतकरी मित्रांनो, 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गेल्या वर्षी संततधार पावसामुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
माहितीनुसार, सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत सरकारकडून दिली जाणार आहे.
शासनाचा निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
5 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत संततधार पाऊस ही नवी आपत्ती म्हणून जाहीर करून दिलासा
देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला. त्यानुसार कृषी पिकांच्या
नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा
केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार कृषी पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 8,500 रुपये,
बागायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये आणि 2 हेक्टरवरील बारमाही nuksan bharpai
पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये देण्यात येणार आहेत.