Onion rate : आनंदाची बातमी….! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव, पाहा…

कांद्याचे दर : आनंदाची बातमी….!

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव, पाहा…

कांद्याला दर : राज्यात गेल्या २५ ते ३० दिवसांपासून कांद्याला समाधानकारक दर मिळत आहे.

त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, मान्सूनचे उशिरा आगमन

आणि सुरुवातीच्या टप्प्यात कमकुवत मान्सून यामुळे शेतकरी अडचणीत आला होता.

pm kisan yojana : शेतकऱ्यांना मिळतील 15 लाख रुपये, त्वरीत अर्ज करा संपूर्ण तपशील पहा PM किसान FPO योजना 2023

विशेष म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

मात्र या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

किती भाव मिळाला? (Onion rate) 

राज्यात सरासरी किंमत 1 हजार 200 ते 1 हजार 500 पर्यंत आहे. काही बाजारात जास्त भाव मिळतात. onion rate

विशेष म्हणजे अनेक बाजारात कमाल बाजारभाव 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

Free Silae Machine :- मोफत शिलाई मशीन फॉर्म भरून 9300 रुपये मिळवा..

काही बाजारपेठेत कांद्याला प्रतिक्विंटल कमाल दोन हजार रुपये भाव मिळत आहे.

काल म्हणजेच 30 जुलै 2023 रोजी झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार

समितीतही कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. राहता एपीएमसीनुसार काल कांद्याचा कमाल भाव २२०० रुपये प्रतिक्विंटल होता.

crop insurance : पीक विमा यादी घोषित पीक विमा यादी घोषित पीक विमा पात्र जिल्हा यादी जाहीर

काल या एपीएमसीमध्ये १५ हजार ४१८ गोण्या कांद्याची आवक झाली. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या कांद्याला

१७०० ते २२०० रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या कांद्याला ९५० ते १६५० रुपये, तिसऱ्या

क्रमांकाच्या कांद्याला ४०० ते ९०० रुपये आणि गोल कांद्याला ९०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.Onion rate

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 

Leave a Comment

error: Content is protected !!