farmer scheme : 30X30 मी. शेतासाठी 75,000 रु.अनुदान;अर्ज सुरू झाला आहे, स्टेप बाय स्टेप ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तपासा..
शेततळे योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत राज्यात वैयक्तिक कृषी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 428 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ६५४ अर्जांवर प्रक्रिया सुरू असून ३६९ शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी पूर्वपरवानगी देण्यात आली आहे. अशा स्थितीत 285 शेतकऱ्यांची लॉटरीत निवड होऊनही … Read more