Land Records : 12 वर्षे जुना शेतीचा वाद एका तासात सुटणार, आजच करा ‘हे’ काम, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Land Records भूमी अभिलेख : राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मात्र अशा काही योजना आहेत ज्यांची शेतकऱ्यांना माहिती नाही. जमीन मालकीची आहे की शेजारी, यावरून अनेकदा वाद होतात. यावरून गुन्हेही घडत असल्याचे दिसून येते. शेतकरी मित्रांनो, आता तंत्रज्ञान … Read more