Pan-Aadhar Linking | पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची संधी, सरकार वाढवणार मुदत?

Pan-Aadhar Linking  पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची आज (३० जून) शेवटची संधी आहे.  आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक आहेत.  जर पॅन आधारशी लिंक नसेल तर १ जुलैपासून तुमचा पॅन निरुपयोगी होईल.  पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर अनेक प्रकारच्या सुविधा बंद होतील.  पॅन कार्ड ब्लॉक झाल्यामुळे आर्थिक व्यवहार करता येत नाहीत.  … Continue reading Pan-Aadhar Linking | पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची संधी, सरकार वाढवणार मुदत?