PM Internship Scheme काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?
पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (पीएमआयएस) साठी नोंदणी सुरू झाली असून या १२ महिन्यांच्या
कार्यक्रमांतर्गत बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी सक्षम केले जाणार आहे.
या योजनेसाठीची नोंदणी प्रक्रिया १० नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे,
असे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जाहीर केले आहे. हा इंटर्नशिप कार्यक्रम २१ ते २४ वर्षे वयोगटातील
तरुणांना एकूण ६६,००० रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य देईल.
पुर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेचे पुढील पाच वर्षांत एक कोटी तरुणांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे.
२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या योजनेसाठी केंद्र सरकारकडून अंदाजे ८०० कोटी रुपये गुंतवण्यात येत आहेत.
मार्च २०२५ पर्यंत म्हणजेच या चालू आर्थिक वर्षात १.२५ लाख उमेदवारांची नोंदणी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
काय आहे ही योजना? या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
अर्ज कसा करायचा? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
नव-नविन माहित्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (पीएमआयएस) साठी नोंदणी सुरू झाली
असून या १२ महिन्यांच्या कार्यक्रमांतर्गत बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी सक्षम केले जाणार आहे.
(छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)