PM Kisan : शेतकऱ्यांनी करावे हे महत्त्वाचे काम, अन्यथा पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता जमा होणार नाही
पीएम किसान योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना लोकप्रीय झाली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना १३ हप्ते दिले आहेत. १४ वा हप्ता केव्हा मिळणार याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पुढच्या महिन्यात पीएम किसानचा चौदावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. ८ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. आणखी माहिती पाहण्यासाठी इथे … Continue reading PM Kisan : शेतकऱ्यांनी करावे हे महत्त्वाचे काम, अन्यथा पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता जमा होणार नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed