Pm kisan yojana : तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये..!

पीएम किसान योजना 

 आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला, त्यांच्या खात्याता पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जमा झाला.

त्यांच्या खात्यात रक्कम झाली. तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. 

तात्काळ या यादीत नाव चेक करा

पीएम किसान हफ्ता (pm kisan yojana) 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता (PM Kisan Installment) आज त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.

राजस्थानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला. या योजनेतंर्गत 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.

आज देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांचा चेहरा खुलला. या शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले.

pm kisan : तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 4,000 रुपये मिळाले आहेत का?

यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जमा करण्यात आला होता.

या योजनेतंर्गत तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर या हेल्पलाईन क्रमांकावर (Helpline Number) संपर्क साधा.

शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जमा करण्यात आला.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले. 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. Pm kisan yojana 

तात्काळ या यादीत नाव चेक करा

कशी करणार तक्रार

पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची

तक्रार ईमेल आईडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266

14वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606

Pm kisan : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा PM किसान 15 वा हप्ता..!

14 वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा
याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक करा
तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भरा
सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक करा
यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.

kisan yojana : नमो शेतकरी योजनेचा 6000 हजार रुपयांचा पहिला हप्ता या दिवशी जमा..!

Leave a Comment

error: Content is protected !!